Akash Fundkar : नवीन कामगार कायदे लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक !

Team Sattavedh Government positive to implement new labor laws : कामगार हिताची पूर्ण काळजी घेणार Mumbai : नवीन कामगार कायदे लागू करताना कामगार हिताची काळजी घेण्यात येईल. भारतीय मजदूर संघाने घेतलेल्या हरकतींचाही पूर्ण विचार केला जाईल, असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी केले. भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाच्यावतीने नवीन लेबर कोड आणि बी.एम.एस. … Continue reading Akash Fundkar : नवीन कामगार कायदे लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक !