Akash Fundkar : महाराष्ट्राचा होतोय सर्वसमावेशक विकास!

Team Sattavedh Maharashtra is undergoing comprehensive development : पालकमंत्री फुंडकर यांचा दावा; कामगार दिनी साधला संवाद Akola सुमारे साडेसहा दशकांच्या वाटचालीत महाराष्ट्राने प्रत्येक टप्प्यावर प्रगती करत राज्याने प्रदीर्घ काळापासून स्वत:चे अग्रस्थान अढळ ठेवले आहे. राज्य शासनाने नवनव्या लोकहितकारी धोरण व निर्णयांनी विकासप्रक्रिया अधिक गतिमान व सर्वसमावेशक झाली आहे, असा दावा राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे … Continue reading Akash Fundkar : महाराष्ट्राचा होतोय सर्वसमावेशक विकास!