Akash Fundkar : बांधकाम कामगारांची फसवणूक करणाऱ्यांना बसणार दणका

Team Sattavedh Those who cheat construction workers will be punished : कामगार मंत्र्यांची घोषणा; दलालांवर कठोर कारवाई करणार, दक्षता पथकांची स्थापना Mumbai राज्यातील बांधकाम कामगारांची बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी करून त्यांच्याकडून आर्थिक फसवणूक करणाऱ्या दलालांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील विविध भागातून लोकप्रतिनिधी व बांधकाम कामगारांकडून तक्रारी … Continue reading Akash Fundkar : बांधकाम कामगारांची फसवणूक करणाऱ्यांना बसणार दणका