Akash Fundkar : लहान कलाकारांवर अन्याय होऊ देणार नाही !

Team Sattavedh We will not allow injustice to be done to young artists : विशेष न्यायाधिकरण स्थापन करण्याच्या कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या सूचना Mumbai : चित्रपट उद्योगामध्ये काम करणारे कलाकार, सह-कलाकार, नायक, सह-नायक तसेच चित्रपट उद्योगांशी संबंधित कामगारांवर अन्याय होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. हा अन्याय दूर करण्यासाठी विशेष न्यायाधिकरण स्थापण्यासंदर्भात विधी व … Continue reading Akash Fundkar : लहान कलाकारांवर अन्याय होऊ देणार नाही !