Akash Fundkar : नागपुरात लवकरच जागतिक दर्जाचे वेल्डिंग इन्स्टिट्यूट

Team Sattavedh World-class welding institute to be set up in Nagpur : वेल्ड कनेक्ट परिषदेत दिला शब्द; रोजगाराच्या संधी निर्माण होतील Nagpur महाराष्ट्राने बॉयलर निर्मितीत आपला लौकिक निर्माण जरी केला असला तरी या क्षेत्राला आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ हवे त्या प्रमाणात नाही. हीच बाब लक्षात घेता नागपुरात गुणवत्ता असलेले तसेच जागतिक दर्जाच्या सुविधा असलेले वेल्डिंग … Continue reading Akash Fundkar : नागपुरात लवकरच जागतिक दर्जाचे वेल्डिंग इन्स्टिट्यूट