Akola administration : ‘५० कोटींचे वॉटर सर्व्हिसिंग सेंटर’; अंडरपास फसला

Team Sattavedh Underpass built at a cost of Rs 50 crore flooded : जबाबदार कोण?; पावसात जलमय, नागरिक त्रस्त Akola शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरलेला अंडरबायपास प्रकल्प ज्या उद्देशाने उभारण्यात आला, त्या उद्देशालाच हरताळ फासल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. तब्बल ५० कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या प्रकल्पात पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्येमुळे नागरिक आणि वाहनचालकांचे प्रचंड … Continue reading Akola administration : ‘५० कोटींचे वॉटर सर्व्हिसिंग सेंटर’; अंडरपास फसला