Akola airport : आधी हवेत घोषणा, आता अर्थसंकल्पात ‘लँडिंग’

Team Sattavedh akola-airport-expansion-announced-in-maharashtra-budget-2026 : अकोला विमानतळ विस्तारीकरणाला हिरवा कंदील Akola राज्याच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात अकोला येथील विमानतळ विस्तारीकरणाचे काम सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे. या निर्णयामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अकोला विमानतळ विस्तार प्रकल्पाला अखेर गती मिळणार असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आतापर्यंत हवेत घोषणा … Continue reading Akola airport : आधी हवेत घोषणा, आता अर्थसंकल्पात ‘लँडिंग’