Akola Airport : अकोल्यातील शिवानी विमानतळावर पायलट ट्रेनिंग स्कूल

Team Sattavedh Pilot training school to come up at Shivani Airport, Akola : लवकरच शिक्षण व रोजगाराला नवी चालना Akola अकोल्याच्या विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वाची घडामोड समोर आली असून, शहरातील शिवानी विमानतळावर लवकरच SKY NEX कंपनीची अत्याधुनिक पायलट ट्रेनिंग स्कूल सुरू होणार आहे. या प्रकल्पामुळे अकोल्याच्या शैक्षणिक आणि औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळणार आहे. या … Continue reading Akola Airport : अकोल्यातील शिवानी विमानतळावर पायलट ट्रेनिंग स्कूल