Akola Airport : अकोला विमानतळाबाबत केवळ घोषणेची उड्डाणे

Team Sattavedh Funding for Akola Airport is announced again, no concrete provision : ठोस तरतूद नाहीच; बुलढाणा, वाशिमची पुन्हा एकदा उपेक्षा Akola राज्याच्या अर्थसंकल्पात पश्चिम वऱ्हाडातील अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांची पुन्हा एकदा उपेक्षा करण्यात आली आहे. समृद्धी महामार्गावरील नवनगर आणि नदीजोड प्रकल्पासाठी आधीच मंजूर तरतुदींव्यतिरिक्त कोणत्याही नव्या मोठ्या निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. विशेषतः … Continue reading Akola Airport : अकोला विमानतळाबाबत केवळ घोषणेची उड्डाणे