Akola Airport : अकोला विमानतळाच्या विकासासाठी केंद्र सरकारचे सकारात्मक पाऊल

Team Sattavedh Minister Muralidhar Mohol held an urgent meeting : खासदारांच्या मागणीनंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची तातडीची बैठक Akola विमानतळाच्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या दालनात विशेष बैठक घेण्यात आली. अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांच्या पाठपुराव्यानंतर ही बैठक तातडीने आयोजित करण्यात आली. यावेळी अकोल्यातून छोट्या विमानसेवेचा प्रस्ताव, प्रस्तावित ड्रोन … Continue reading Akola Airport : अकोला विमानतळाच्या विकासासाठी केंद्र सरकारचे सकारात्मक पाऊल