कामांचे श्रेय घेताना भाजपच्या पुढे, अडथळे आले की भाजपवरच आरोप

Team Sattavedh भाजपच्या पाठिंब्यावर आमदारकी मिळवली; ठाकरेंच्या आमदारावर टीका Akola बाळापूर विधानसभा मतदारसंघातील विकासकामांच्या श्रेयवादावरून भाजपने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लक्ष्य केले आहे. विकासकामे मंजूर झाली की त्याचे श्रेय स्वतःकडे घ्यायचे आणि एखादे काम रद्द झाले किंवा निधी अन्यत्र वळविण्यात आला की त्यासाठी भाजपला जबाबदार धरायचे, अशी दुटप्पी भूमिका उबाठा गटाकडून घेतली जात असल्याचा … Continue reading कामांचे श्रेय घेताना भाजपच्या पुढे, अडथळे आले की भाजपवरच आरोप