Akola Bar Association Election : बार असोसिएशन अध्यक्षपदी अॅड. हेमसिंह मोहता!

Team Sattavedh   Adv. Hemsingh Mohata is Bar Association President : उपाध्यक्ष अॅड. संतोष वाघमारे, महिला उपाध्यक्ष अॅड. सुनिता कपिले Akola अकोला बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड. हेमसिंह मोतिसिंह मोहता विजयी झाले आहेत. तर उपाध्यक्षपदी अॅड. संतोष वाघमारे, महिला उपाध्यक्षपदी अॅड. सुनिता कपिले आणि सहसचिवपदी अॅड. प्रदीप रोकडे यांनी विजय मिळवला. अॅड. हेमसिंह मोहता यांनी सलग … Continue reading Akola Bar Association Election : बार असोसिएशन अध्यक्षपदी अॅड. हेमसिंह मोहता!