Akola Berar General Education Society : अकोल्याच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ; ३३ प्राध्यापकांची भरती प्रक्रिया हायकोर्टाकडून रद्द

Team Sattavedh 33-professors-recruitment-cancelled-by-high-court : समांतर आरक्षणाचा नियम डावलल्याने नागपूर खंडपीठाचे ताशेरे Akola अकोल्यातील नामांकित ‘दि बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी’ (BGE) अंतर्गत असलेल्या श्री आर.एल.टी. कॉलेज ऑफ सायन्स आणि श्री नथमल गोयनका लॉ कॉलेजमधील ३३ सहाय्यक प्राध्यापकांची भरती प्रक्रिया मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी रद्द ठरवली. समांतर आरक्षण धोरणाचा नियमभंग झाल्याचा ठपका ठेवत न्यायालयाने ही … Continue reading Akola Berar General Education Society : अकोल्याच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ; ३३ प्राध्यापकांची भरती प्रक्रिया हायकोर्टाकडून रद्द