Akola BJP : अकोल्यात भाजपचे ओबीसी कार्ड; जयंत मसनेंवर विश्वास कायम!

Team Sattavedh Jayant Masne reappointed as Akola Mahanagar President : महानगर अध्यक्षपदी नियुक्ती; संतोष शिवरकर यांच्याकडे ग्रामीण Akola अकोला जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक पातळीवर मोठा निर्णय घेत भाजप महानगर आणि ग्रामीण अध्यक्षपदाची जबाबदारी अनुक्रमे जयंत मसने आणि संतोष शिवरकर यांच्याकडे सोपवली आहे. आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती … Continue reading Akola BJP : अकोल्यात भाजपचे ओबीसी कार्ड; जयंत मसनेंवर विश्वास कायम!