Akola civil line police : शरिरसुखाची मागणी करणारा पोलिस निरीक्षक न्यायालयीन कोठडीत

Team Sattavedh akola-civil-line-police-station-asi-demand-case-woman-custody-judicial-custody : महिला आरोपीसोबत गैरवर्तन, अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात धक्कादायक प्रकार ! Akola : शहरातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे पोलीस दलाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलीस कोठडीत असलेल्या एका महिला आरोपीकडे संरक्षणाऐवजी तिच्याच सन्मानावर आघात करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक … Continue reading Akola civil line police : शरिरसुखाची मागणी करणारा पोलिस निरीक्षक न्यायालयीन कोठडीत