Akola Congress : अकोला जिल्हा काँग्रेसला मिळणार का सक्षम नेतृत्व?

Team Sattavedh akola congress may get new city president : नव्या चेहऱ्यांना संधीची अपेक्षा; तरुण नेतृत्वावर पक्षश्रेष्ठींचा भर राहणार? Akola अकोला जिल्हा काँग्रेसला सक्षम आणि प्रभावी नेतृत्व कधी मिळणार, हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अनेक अनुभवी नेत्यांच्या खांद्यावर जबाबदारी सोपवूनही पक्षाला अपेक्षित यश मिळाले नसल्याने आता नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची मागणी कार्यकर्त्यांतून जोर … Continue reading Akola Congress : अकोला जिल्हा काँग्रेसला मिळणार का सक्षम नेतृत्व?