Akola Congress: म्हाडाची निविदाप्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात

Team Sattavedh MHADA’s tender process in doubt : काँग्रेसची अभियंत्यांकडे तक्रार Akola रामनगर परिसरातील सर्व्हे नं. १५/१ मधील दीड लाख चौरस फूट जागेवर म्हाडा विकास प्रकल्पासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. मात्र, या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप काँग्रेस अनुसूचित जाती विभागाने केला आहे. त्यांनी ही निविदा तत्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. काँग्रेसच्या निवेदनानुसार, … Continue reading Akola Congress: म्हाडाची निविदाप्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात