Akola Congress : अकोल्यातील तिघांना काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीत महत्त्वाची जबाबदारी

Team Sattavedh Three from Akola given important responsibilities in state Congress : हिदायत पटेल आणि डॉ. झिशान हुसेन यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती; बबनराव चौधरी कार्यकारी सदस्य Akola महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा मंगळवारी रात्री उशिरा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी केली. या नव्या कार्यकारिणीत अकोल्यातील तीन प्रमुख नेत्यांना स्थान देण्यात आले … Continue reading Akola Congress : अकोल्यातील तिघांना काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीत महत्त्वाची जबाबदारी