Akola Development : अकोला जिल्हा विकासकामांसाठी ४८० कोटी मंजूर; मागील वर्षापेक्षा ४८ कोटींची वाढ

Team Sattavedh ₹480-crore-sanctioned-for-development-works-in-Akola-District : रस्ते, आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील कामांवर खर्च; निधी वाटपावर राजकीय चुरस होण्याची शक्यता Akola आगामी आर्थिक वर्षात जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ४८० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सन २०२५-२६ या वर्षासाठी जिल्ह्याकडून शासनाकडे ४८० कोटींची मागणी करण्यात आली होती. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ४८ कोटी रुपयांनी अधिक … Continue reading Akola Development : अकोला जिल्हा विकासकामांसाठी ४८० कोटी मंजूर; मागील वर्षापेक्षा ४८ कोटींची वाढ