Akola DPC : दलित वस्त्यांची कामे रद्द करण्यावरून राजकारण पेटणार

Team Sattavedh Politics will be on fire over cancellation of works of Dalit settlements : विकासकामांना खीळ; लोकप्रतिनिधींचा वाढता विरोध AKOLA अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांच्या विकासासाठी प्रस्तावित कामे रद्द करण्यात आल्याने हा मुद्दा अधिक चिघळण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेचे मावळते सदस्य याविरोधात भूमिका घेणार असून, जिल्हा परिषद प्रशासनाला समाज कल्याण विभागाच्या पुढील निर्णयाची प्रतीक्षा … Continue reading Akola DPC : दलित वस्त्यांची कामे रद्द करण्यावरून राजकारण पेटणार