Akola Industrial Development : गुंतवणूक परिषद ठरली ‘मास्टर स्ट्रोक’!

Team Sattavedh MoU for Rs. 1,238 crore signed at District Investment Council : १,२३८ कोटींचे सामंजस्य करार, ९५ उद्योगांची एन्ट्री Akola जिल्हा गुंतवणूक परिषदेत विविध ९५ उद्योग-व्यवसायांशी १,२३८ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार करण्यात आले. यामुळे जिल्ह्यात गुंतवणुकीस पोषक वातावरण निर्माण झाले आहे. भविष्यातील विकासाचा आशादायक आलेख तयार होत असल्याचा विश्वास जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी … Continue reading Akola Industrial Development : गुंतवणूक परिषद ठरली ‘मास्टर स्ट्रोक’!