Akola Medical health : अकोला सर्वोपचार रुग्णालयातील असुविधांचा प्रश्न ऐरणीवर; कर्मचाऱ्यांच्या वागणुकीवरून वाद

Team Sattavedh akola-gmc-hospital-mismanagement-food-quality-and-staff-dispute : निकृष्ट जेवण आणि अस्वच्छतेमुळे रुग्ण हैराण; कंत्राटी कंपनीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह Akola येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (सर्वोपचार रुग्णालय) कारभाराबाबत सातत्याने तक्रारी येत असून, गुरुवारी झालेल्या एका पाहणीदरम्यान रुग्णालयातील विदारक स्थिती समोर आली आहे. रुग्णांना मिळणारे जेवण, वॉर्डांमधील अस्वच्छता आणि कर्मचारी-रुग्ण यांच्यातील समन्वयाचा अभाव यामुळे रुग्णालयातील वातावरण तणावपूर्ण झाले आहे. रुग्णालयात अचानक केलेल्या … Continue reading Akola Medical health : अकोला सर्वोपचार रुग्णालयातील असुविधांचा प्रश्न ऐरणीवर; कर्मचाऱ्यांच्या वागणुकीवरून वाद