Akola MIDC : दलालांंमुळे औद्योगिक विकासात अडथळा!

Team Sattavedh Entrepreneurs troubled by regulations : उद्योजकांमध्ये असंतोष; अकोल्यात एमआयडीसीच्या नियमांमुळे त्रस्त Akola राज्यभरात औद्योगिक विकासासाठी धोरणात्मक निर्णय घेतले जात असतानाच अकोल्यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) प्रादेशिक कार्यालयात मात्र वेगळेच नियम लावले जात असल्याचे गंभीर आरोप होत आहेत. त्यामुळे उद्योजकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. दलालांच्या दबावामुळे कामे रखडत असल्याचा आरोप होत आहे. राज्यात … Continue reading Akola MIDC : दलालांंमुळे औद्योगिक विकासात अडथळा!