Akola MLA Sajid Khan Pathan : साजिद खान म्हणाले, ‘राजराजेश्वर मंदिराचा विकास करा’!

Team Sattavedh   Sajid Khan demands development work of Rajarajeshwar temple : गरज पडल्यास पोलीस ठाण्याचे काम थांबवा; विधानसभेत वेधले लक्ष Akola अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांनी विधानसभेत एका मुद्यावरून संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले. दोन धर्मांमध्ये सध्या विद्वेषाची ठिणगी पडली असताना साजिद खान यांनी आदर्श घालून दिल्याचं बोललं जात आहे. त्यांनी … Continue reading Akola MLA Sajid Khan Pathan : साजिद खान म्हणाले, ‘राजराजेश्वर मंदिराचा विकास करा’!