Akola Municipal Corporation : २० प्रभागांत ८० नगरसेवक; ५.५० लाखांहून अधिक मतदार

Team Sattavedh 20 wards, 80 corporators; electorate exceeds 5.5 lakh : अकोला महानगरपालिका निवडणूक, अंतिम मतदारसंख्या जाहीर Akola आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी २० प्रभागांतून ८० नगरसेवकांची निवड होणार आहे. यासाठी एकूण ५ लाख ५० हजार ६० मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून, यावेळी पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या अधिक आहे. मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया पूर्ण होऊन … Continue reading Akola Municipal Corporation : २० प्रभागांत ८० नगरसेवक; ५.५० लाखांहून अधिक मतदार