Akola Municipal Corporation : अकोल्यात भाजपचे ‘युवा कार्ड’! २५ वर्षीय नितू जगताप महापौरपदाच्या शर्यतीत

Team Sattavedh 25-year-old Neetu Jagtap in the race for the mayor’s post : ‘शहर सुधार समिती’चा ४४ नगरसेवकांसह सत्तेवर दावा; पवन महल्ले यांच्याकडे गटनेतेपद Akola अकोला महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने भारतीय जनता पक्षाने मोठी आघाडी घेतली असून, आता महापौरपदासाठी पक्षाने ‘तरुण चेहरा’ देण्याची तयारी सुरू केली आहे. ८० सदस्यीय सभागृहात भाजपने ४४ नगरसेवकांच्या भक्कम … Continue reading Akola Municipal Corporation : अकोल्यात भाजपचे ‘युवा कार्ड’! २५ वर्षीय नितू जगताप महापौरपदाच्या शर्यतीत