Akola Municipal Corporation : अकोल्यात ४६९ उमेदवार आजमावणार नशीब, अंतिम यादी जाहीर

Team Sattavedh 469 Candidates to Try Their Luck in Amravati : अकोला महानगरपालिका निवडणूक; प्रचाराचा धुरळा, राजकीय वातावरण तापले Akola महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर एकूण ४६९ उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे. सुरुवातीला ६३३ उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १६४ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आता प्रत्यक्ष निवडणूक … Continue reading Akola Municipal Corporation : अकोल्यात ४६९ उमेदवार आजमावणार नशीब, अंतिम यादी जाहीर