Akola Municipal Corporation : कर वसुलीसाठी प्रशासन आग्रही

Team Sattavedh   Administration insisting for tax recovery : शिवसेना नेते म्हणतात, शास्ती माफ करा Akola महापालिका क्षेत्रातील मालमत्तांचा कोट्यवधीचा कर थकीत आहे. त्यामुळे आर्थिक गाडा डळमळीत झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने सक्तीने करावसुलीचा निर्णय घेतला आहे. त्यात शिवसेना शिंदे गटाने थकीक करावरील शास्ती माफ करावा. आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी आग्रही भूमिका घेतली आहे. त्यामुळे … Continue reading Akola Municipal Corporation : कर वसुलीसाठी प्रशासन आग्रही