Akola Municipal Corporation : अकोलेकरांचा प्रवास होणार वातानुकुलीत, ४२ ई-बसेस मंजूर

Team Sattavedh Akolekars will travel in air-conditioned vehicles, 42 e-buses approved : आयुक्त डॉ. सुनील लहाने यांची माहिती; शहर विकासासाठी १,६७४ कोटींची तरतूद Akola : अकोला महानगरपालिकेचे उत्पन्न, लोकाभिमुख सेवा आणि आवश्यक सोई-सुविधांच्या खर्चाचा समतोल राखत १०.९२ कोटी शिलकीचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. सुनील लहाने यांच्या आदेशानुसार मुख्य सभागृहात सन … Continue reading Akola Municipal Corporation : अकोलेकरांचा प्रवास होणार वातानुकुलीत, ४२ ई-बसेस मंजूर