Akola Municipal Corporation : भाजपानेच भाजपाचा पराभव केल्याचा आरोप

Team Sattavedh Allegation that the BJP defeated itself : उमेदवारी देऊनच पाडल्याचा दावा, अकोल्यातील राजकारणात अंतर्गत संघर्षाचा स्फोट Akola महानगरपालिका निवडणुकीपासून सुरू झालेली अस्वस्थता आता थेट महापौरपदाच्या निवडणुकीपर्यंत पोहोचली असून, अकोल्यातील भारतीय जनता पक्षातील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. उमेदवारी वाटपाच्या टप्प्यापासूनच काही विशिष्ट व्यक्तींनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप निष्ठावान व पराभूत उमेदवारांनी केला आहे. … Continue reading Akola Municipal Corporation : भाजपानेच भाजपाचा पराभव केल्याचा आरोप