akola municipal corporation : स्थायी समितीत पाणीपुरवठ्यावरून खडाजंगी; सत्ताधारी-विरोधक दोघेही आक्रमक

Team Sattavedh Anger-among-corporators-as-water-is-supplied-only-once-every-eight-days : आठ दिवसांआड पाणी मिळत असल्याने नगरसेवकांमध्ये संताप Akola अकोला शहरातील अनियमित पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावरून मंगळवारी झालेल्या महापालिका स्थायी समितीच्या सभेत जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. विरोधकांसह सत्ताधारी भाजपचे नगरसेवकही प्रशासनावर तुटून पडले. सात-आठ दिवसांनी पाणी मिळत असल्याने नागरिकांत तीव्र नाराजी असून, समस्या तातडीने सोडवावी, अन्यथा परिणाम भोगावे लागतील, असा इशारा नगरसेवकांनी प्रशासनाला दिला. … Continue reading akola municipal corporation : स्थायी समितीत पाणीपुरवठ्यावरून खडाजंगी; सत्ताधारी-विरोधक दोघेही आक्रमक