Akola Municipal Corporation : प्रभाग यादी दुरुस्तीच्या मुद्द्यावर ‘स्टंटबाजी’

Team Sattavedh BJP alleges that theatrics are being done over the issue of ward-list corrections : भाजप नेते विजय अग्रवाल यांचा आरोप, नागरिकांच्याही तक्रारी Akola अकोला महानगरपालिका क्षेत्रातील अनेक प्रभागांमध्ये मतदार यादी तयार करताना काही मतदार चुकीच्या प्रभागात जोडल्या गेल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. संबंधित तक्रारींमध्ये तथ्य असल्यास दुरुस्ती करण्यासाठी मनपा निवडणूक विभाग पूर्णपणे तयार … Continue reading Akola Municipal Corporation : प्रभाग यादी दुरुस्तीच्या मुद्द्यावर ‘स्टंटबाजी’