Akola Municipal Corporation : घाईघाईत 400 कोटींचे कंत्राट देण्यावरून आयुक्त अडचणीत

Team Sattavedh commissioner-in-trouble-over-awarding-400-crore-sanitation-contract : अमरावती मनपात स्वच्छतेवर रणकंदन; सत्ताधारी-विरोधकांनी आयुक्तांना घेरले Amravati महानगरपालिकेच्या स्वच्छता व कचरा वहन व्यवस्थेसाठी घिसाडघाईने राबविण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेवर आणि कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीसोबत करण्यात आलेल्या कंत्राटावर शनिवारी महापालिका सभागृहात प्रचंड संताप व्यक्त झाला. महापालिका निवडणुकीला अवघे दोन महिने शिल्लक असताना नव्याने सभागृह गठीत होऊ न देता तब्बल ४०० कोटींचे स्वच्छतेचे कंत्राट … Continue reading Akola Municipal Corporation : घाईघाईत 400 कोटींचे कंत्राट देण्यावरून आयुक्त अडचणीत