Akola municipal corporation : अकोला महापालिकेतील ‘क्लब टेंडर’वरून वाद

Team Sattavedh controversy-over-club-tender-in-akola-municipal-corporation : तीन-चार बड्या कंत्राटदारांची मक्तेदारी असल्याचा आरोप Akola अकोला महानगरपालिकेत विकासकामांच्या टेंडर प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या ‘क्लब टेंडर’ पद्धतीवरून नवीन वाद निर्माण झाला आहे. विविध लहान कामे एकत्र करून मोठ्या रकमेची निविदा काढली जात असल्याने काही मोजक्या मोठ्या कंत्राटदार कंपन्यांनाच कामे मिळत असल्याचा आरोप लहान कंत्राटदारांनी केला आहे. यामुळे शहरातील सुमारे २५० लहान … Continue reading Akola municipal corporation : अकोला महापालिकेतील ‘क्लब टेंडर’वरून वाद