Akola Municipal Corporation Election : यंदा प्रथमच सहा ठिकाणी मनपा निवडणुकीची मतमोजणी

Team Sattavedh Civic Election Vote Counting at Six Locations : ईव्हीएमसाठी स्ट्राँगरूम निश्चित; १६ जानेवारी रोजी निकाल Akola येथील महानगरपालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून १६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजतापासून मतमोजणी होणार आहे. यंदा निवडणूक निकालानंतर होणारी गर्दी व त्यातून उद्भवणारे वाद लक्षात घेता प्रथमच सहा ठिकाणी मतमोजणी केंद्रे निश्चित करण्यात आली … Continue reading Akola Municipal Corporation Election : यंदा प्रथमच सहा ठिकाणी मनपा निवडणुकीची मतमोजणी