Akola Municipal Corporation Election : अकोल्यात महिलांनी साड्या फाडून केली होळी

Team Sattavedh Akola witnesses saree-burning protest by women : साड्या नव्हे, विकासासाठी मतदान, प्रलोभनांना ठाम नकार Akola महापालिका निवडणूक अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपली असताना अकोल्यातील ताथोड नगर परिसरातील काही महिलांनी मतदानाबाबत ठाम आणि स्पष्ट संदेश दिला आहे. सोमवारी रात्री घरांच्या दरवाज्यांवर ठेवलेल्या साड्या फाडून त्यांची होळी करत महिलांनी नकारात्मक राजकीय प्रथा आणि मतदारांना दिल्या … Continue reading Akola Municipal Corporation Election : अकोल्यात महिलांनी साड्या फाडून केली होळी