Akola Municipal Corporation Election : भाजपचा अकोल्यात गुजरात पॅटर्न, साठ टक्के नवीन चेहरे मैदानात

Team Sattavedh BJP gives candidature to 60% new faces : महायुतीत भाजप ६२, तर राष्ट्रवादी १४ जागांवर लढणार Akola अकोला महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची युती अंतिम झाली आहे. या युतीनुसार भारतीय जनता पक्ष ६२ जागांवर उमेदवार उभे करणार असून राष्ट्रवादी काँग्रेस १४ जागांवर निवडणूक लढवणार आहे. … Continue reading Akola Municipal Corporation Election : भाजपचा अकोल्यात गुजरात पॅटर्न, साठ टक्के नवीन चेहरे मैदानात