Akola Municipal Corporation Election : पतीने पत्नीची, मुलीने वडिलांची, तर वहिनीने राखली दिराची जागा!

Team Sattavedh Despite change in reservation, seat stays in the family : आरक्षण बदलले; पण नगरसेवकपद कुटुंबातच आले Akola राजकारणात आरक्षण बदलले की समीकरणेही बदलतात, असे मानले जाते. मात्र, यंदाच्या अकोला महानगरपालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी आरक्षण बदलूनही नगरसेवकपद कुटुंबातच कायम राहिल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले. पतीच्या जागी पत्नी, पत्नीच्या जागी पती, वडिलांच्या जागी मुलगी, तर … Continue reading Akola Municipal Corporation Election : पतीने पत्नीची, मुलीने वडिलांची, तर वहिनीने राखली दिराची जागा!