Akola Municipal Corporation Election : विधानसभा भाजपच्या विरोधात लढली, आता घरवापसी

Team Sattavedh Former corporator joins BJP ahead of municipal elections : महापालिका निवडणुकीपूर्वी माजी नगरसेवकाचा भाजपमध्ये प्रवेश Akola काही महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्यानंतर आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक हरीश आलीमचंदानी यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांनी पक्षात पुन्हा सक्रियपणे काम करण्याचा निर्णय घेतला … Continue reading Akola Municipal Corporation Election : विधानसभा भाजपच्या विरोधात लढली, आता घरवापसी