Akola Municipal Corporation Election : बहुमताच्या उंबरठ्यावर भाजपची गाडी थांबली

Team Sattavedh Vote splitting has cost the BJP in ten seats : मतांची फाटाफूट झाल्यामुळे तब्बल दहा जागांवर फटका Akola अकोला महापालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली. अपेक्षेप्रमाणे मतांचे ध्रुवीकरण झाले असले, तरी बहुमताच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या भाजपच्या संख्याबळाच्या गाडीला उंबरठ्यावरच ‘ब्रेक’ लागला. मतांची फाटाफूट झाल्यामुळे भाजपला तब्बल दहा जागांवर फटका बसला. २०१७ च्या निवडणुकीच्या तुलनेत … Continue reading Akola Municipal Corporation Election : बहुमताच्या उंबरठ्यावर भाजपची गाडी थांबली