Akola Municipal Corporation Elections : आघाडीची चर्चा सुरू असतानाच पाच उमेदवारही जाहीर केले

Team Sattavedh Congress upset over Vanchit Bahujan Aghadi’s unilateral decision : वंचितच्या एकतर्फी निर्णयाने काँग्रेस नाराज, ठोस प्रस्ताव नसल्याचा वंचितचा दावा Akola अकोला महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसशी आघाडी न करता थेट पाच उमेदवारांची घोषणा केल्याने शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेसकडून कोणताही ठोस प्रस्ताव न आल्याने आघाडी शक्य नसल्याचे कारण वंचितकडून पुढे … Continue reading Akola Municipal Corporation Elections : आघाडीची चर्चा सुरू असतानाच पाच उमेदवारही जाहीर केले