Akola Municipal Corporation Elections : भाजप–राष्ट्रवादी युती निश्चित, राज्यमंत्र्यांनी दिले संकेत

Team Sattavedh State Minister clarifies that the BJP–NCP alliance is confirmed : एक-दोन जागांचा तिढा लवकरच सुटणार असल्याचे स्पष्ट Akola अकोला महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची युती निश्चित होणार असल्याचा ठाम विश्वास राज्याचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी व्यक्त केला आहे. निवडणुकीतील एक ते दोन जागांचा तिढा अद्याप शिल्लक … Continue reading Akola Municipal Corporation Elections : भाजप–राष्ट्रवादी युती निश्चित, राज्यमंत्र्यांनी दिले संकेत