Akola Municipal Corporation Election : पक्षनिष्ठा गुंडाळून कोलांटउड्या, पक्षांतरांचा सपाटा

Team Sattavedh Many Switch Parties for Election Candidature : निवडणूक जिंकण्यासाठी सर्व काही माफ?, काहींनी मिळवले तिकीट, अनेकांचा भ्रमनिरास Akola अकोल्यातील राजकारणाला सध्या वेगळेच वळण लागले आहे. तत्त्व, स्वाभिमान आणि पक्षनिष्ठा अक्षरशः बाजूला ठेवत अनेक राजकीय नेत्यांनी ऐनवेळी कोलांटउड्या घेत पक्षप्रवेश केल्याने शहराच्या राजकीय वर्तुळात तीव्र चर्चा सुरू झाली आहे. कालपर्यंत ज्या पक्षांवर सडकून टीका … Continue reading Akola Municipal Corporation Election : पक्षनिष्ठा गुंडाळून कोलांटउड्या, पक्षांतरांचा सपाटा