Akola Municipal Corporation : भाजपला पाठिंबा दिल्याप्रकरणी एमआयएमच्या पाच नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस

Team Sattavedh Five MIM corporators served show-cause notices for backing BJP : पक्षशिस्तीचे उल्लंघन; सात दिवसांत खुलासा सादर करण्याचे आदेश Akola ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाच्या आदेशांचे उल्लंघन करून भाजप समर्थित गटाला सहकार्य व समर्थन दिल्याच्या आरोपावरून अकोट नगर परिषदेतील पाच नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. ही नोटीस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व … Continue reading Akola Municipal Corporation : भाजपला पाठिंबा दिल्याप्रकरणी एमआयएमच्या पाच नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस