Akola Municipal Corporation : २० वर्षांत पाच महिला महापौर; आता नव्या आरक्षणाकडे लक्ष!

Team Sattavedh Five women mayors in 20 years, Men got the opportunity only three times : पुरुषांना केवळ तीनदा संधी; नवव्या महापौरपदासाठी आरक्षण कोणाच्या बाजूने? Akola अकोला महापालिकेच्या राजकारणात गेल्या दोन दशकांत महिलांचा ठसा अधिक ठळकपणे उमटलेला दिसून येतो. सन २००२ ते २०२२ या २० वर्षांच्या कालावधीत एकूण आठ महापौरांपैकी तब्बल पाच महिला महापौरपदी विराजमान … Continue reading Akola Municipal Corporation : २० वर्षांत पाच महिला महापौर; आता नव्या आरक्षणाकडे लक्ष!