Akola Municipal Corporation : भांडवली मूल्याधारित मालमत्ता कराची अंमलबजावणी!

Team Sattavedh Implementation of capital appreciation based property tax : ई-निविदा प्रसिद्ध; सर्वेक्षण प्रक्रियेला गती Akola अकोला महापालिका क्षेत्रात भांडवली मूल्याच्या आधारे मालमत्ता कर आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी महापालिका प्रशासनाने ई-निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. लवकरच शहरातील सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सध्या महापालिकेकडून वार्षिक भाडे मूल्याच्या आधारे मालमत्ता कर आकारला … Continue reading Akola Municipal Corporation : भांडवली मूल्याधारित मालमत्ता कराची अंमलबजावणी!