व्हिडिओ शूटिंगवरून महासभेत गदारोळ; अकोला महापालिकेचे विरोधी पक्षनेते १५ दिवसांसाठी निलंबित!

Team Sattavedh स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांचा आक्षेप; महापौर शारदा खेडकर यांचे कारवाईचे निर्देश Akola महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मोबाइलद्वारे व्हिडिओ शूटिंग करण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. सभागृहात व्हिडिओ शूटिंग केल्याचा आक्षेप घेत स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी संबंधित नगरसेवकावर कारवाईची मागणी केली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत … Continue reading व्हिडिओ शूटिंगवरून महासभेत गदारोळ; अकोला महापालिकेचे विरोधी पक्षनेते १५ दिवसांसाठी निलंबित!