Akola Municipal corporation : चार वर्षांनंतर सत्ता, पहिल्यांदा गाड्यांची चिंता!

Team Sattavedh new-vehicles-for-new-committee-chairpersones-in-akola-municipal-corporation : अकोला मनपात पदाधिकाऱ्यांसाठी नव्या वाहनांचा मारा Akola तब्बल चार वर्षांच्या प्रशासकीय कारभारानंतर अकोला महानगरपालिकेत भाजपप्रणीत शहर सुधार आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे. पदाधिकाऱ्यांची नियुक्ती प्रक्रिया पूर्ण होताच आता वाहन सुविधांचा विषय चर्चेत आला असून, नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांसाठी प्रशासनाकडून भाडेतत्त्वावर नवीन वाहने उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू आहे. महापौर शारदा रणजित … Continue reading Akola Municipal corporation : चार वर्षांनंतर सत्ता, पहिल्यांदा गाड्यांची चिंता!