Akola Municipal Corporation : २० वर्षांत फक्त ५ महिला महापौर!

Team Sattavedh Only five women mayors in Akola over the past 20 years : नवव्या महापौरपदासाठी आरक्षण कोणाच्या बाजूने? Akola अकोला महापालिकेच्या राजकारणात गेल्या दोन दशकांत महिलांचा प्रभाव ठळकपणे दिसून आला आहे. २००२ ते २०२२ या २० वर्षांच्या कालावधीत एकूण ८ महापौरांपैकी ५ महिला महापौरपदी विराजमान झाल्या, तर पुरुषांना केवळ तीन वेळाच ही संधी मिळाली. … Continue reading Akola Municipal Corporation : २० वर्षांत फक्त ५ महिला महापौर!