Akola Municipal Corporation : भाजपकडून ठाकरे गटालाही ऑफर; पण सत्ता कुणाची?

Team Sattavedh Opposition unity against BJP appears likely : सत्तास्थापनेसाठी हालचालींना वेग; भाजपविरोधी मोर्चेबांधणीची शक्यता Akola महानगरपालिकेत ३८ जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी बहुमतासाठी आवश्यक असलेला ४१ चा आकडा गाठण्यात अपयश आल्याने शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एमआयएम, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या नेत्यांनी वंचित बहुजन … Continue reading Akola Municipal Corporation : भाजपकडून ठाकरे गटालाही ऑफर; पण सत्ता कुणाची?